जळगाव : तापमानाचा पारा ४६ अंशावर पोहचलेला असताना हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ात २१ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी लहान मुले, वृद्ध, गरोदर मातांसह नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी र ...
जळगाव: माजी नगरसेवक रणजीत भोईटे यांच्या खुनात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर येऊन फरार झालेल्या जयंत उर्फ जयेश अभिमन्यू सोनवणे (रा.कोळन्हावी ता.यावल) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. सोनवणे हा २०१४ पासून पॅरोल रजेवर ...
जळगाव: सख्या बहिणीवर बलात्कार करणार्या तांबापुरातील एका अल्पवयीन आरोपीस मंगळवारी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन वर्षापुर्वी गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी त्याला जळगाव येथील बालसुधारगृहात पाठविले होते. तेथून त्याला माटूंगा, मुंबई येथे पाठविण्यात ...
जळगाव : चालत्या रिक्षात गळा दाबून वृध्द महिलेच्या अंगावरील ४५ हजार रुपये किमतीचे दागिने लांबवणार्या तिघांना मंगळवारी शहर पोलिसांनी पाळत ठेवून ताब्यात घेतले. दरम्यान, फिर्यादी महिलेने तिघांना ओळखल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.धीरज महारु राठोड (वय ४ ...
जळगाव : मायलेकीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन गुमानसिंग जाधव याच्याकडून हत्येचे कारण उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पत्नी व मुलीला संपवून मलाही मरायचे होते, इतकेच तो सांगत आहे. हत्या कशासाठी केली, त्यांना कोणापासून त्रास होता का? या ...
जळगाव : जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार महापालिका नररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम व अन्य अधिकार्यांनी मंगळवारी नाल्यांवरील अतिक्रमणांची पाहणी केली. अतिक्रमण विभागास काही ठिकाणी कारवाईच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ...
जळगाव- शासनातर्फे शेतकर्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत ५७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले असताना राष्ट्रीयकृत बँकानी केवळ ३०.७८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांनी सोमवारी संध् ...
जामनेर- महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने संपूर्ण राज्यात रथ यात्रा काढण्यात येत असून हा रथ गुरुवारी सकाळी ११ वाजता न.पा.चौकात आला. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. ...
जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील ग्रामीण शिक्षण मंडळ संस्थेतील १३ संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केले. त्यावर १८ रोजी अंतिम युक्तिवाद होणार आहे. ...