ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जळगाव: वाळूचा डंपर अडविल्याचा राग आल्याने वाहतूक शाखेचे कर्मचारी अनिल तायडे यांच्या अंगावर चालकाने डंपर अंगावर नेण्यासह दुसर्याने गचांडी धरुन त्यांना लांब फेकले तर डंपर मालक व राष्ट्रवादीचा सरचिटणीस असलेल्या अजय भागवत बढे याने शिवीगाळ करत हुज्जत घा ...
जळगाव: मंजूर केलेल्या प्रवास भत्याच्या बिलासाठी एक हजार ९०० रुपयांची लाच स्विकारताना अशोक रामदास सोनवणे (वय ४५ रा.कनिष्ठ सहायक, यांत्रिकी उपविभाग, जि.प.जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पावणे पाच वाजता जिल्हा परिषदेत रंगेहाथ पकडले. तक् ...
जळगाव : माजी कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांचे कपाशी व इतर बियाण्यांचे दर निम्मे कमी केल्यावरून त्यांचे अभिनंदन करण्याच्या ठरावाच्या मुद्द्यावरून मंगळवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली. बियाण्यांचे दर निम्मे कमीच झालेलेे नसल्याचे सांगत ...
माजी कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांचे कपाशी व इतर बियाण्याचे दर निम्मे कमी केल्यावरून त्यांचे अभिनंदन करण्याच्या ठरावाच्या मुद्द्यावरून मंगळवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली. ...
जळगाव : दुष्काळामुळे कोरड्या झालेल्या नद्या व नाल्यांमधील गाळ काढण्याचे कामे ७३ गावांमध्ये लोकसहभागातून करण्यात आले आहे. १०४ ठिकाणी घेण्यात आलेल्या या खोलीकरणाच्या माध्यमातून तब्बल ९ लाख ४५ हजार २९२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार योजने ...
जळगाव: मनपाच्या जन्म-मृत्यू नोंद विभागातील जन्म-मृत्यू नोंदीचे तब्बल ७० ते ७५ रजिस्टर जीर्ण अवस्थेत असून त्याची पाने सुटी झाली असल्याने या पानांचे लॅमिनेशन करून बाईंिडंग करणे आवश्यक आहे. मात्र जन्म-मृत्यू विभागाने याबाबत भांडार विभागाकडे तब्बल दहा वे ...
जळगाव : उत्पन्न वाढवून मिळेल, असे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी अभिजित भाऊराव सारस्वत याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला. ...