म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मयत सभासद हजर असल्याचे दाखवत फसवणूक केल्याप्रकरणातील संशयित आरोपी गुलाबराव पाटीलांना जामीन मंजूर झाला आहे. ...
जळगाव: खोटा दस्ताऐवज तयार करून म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक संस्था हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या दाखल गुन्ात शिवसेनेचे उपनेते आमदार गुलाबराव पाटील यांची शुक्रवारी कारागृहात रवानगी झाली. पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना सकाळी साडे अकर ...
जळगाव : फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुदत संपणार्या नगरपरिषद व नगरपंचायतींची प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार २४ जुनपासून प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्तावाचे काम सुरू करण्यात येणार आहे. ...
जळगाव : महापालिकेची स्थिती बिकट आहे. दुसर्या बाजूला विविध संस्थांचे कर्ज नियमीतपणे भरायचे आहे. ही बिकट स्थिती सुधारून पालिकेची स्थिती भक्कम करण्यासाठी वसुलीवर भर देऊ, असे महापालिकेचे नवे आयुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितल ...
जळगाव : सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर असलेल्या मोक्षदा पाटील यांना पदोन्नती मिळाली असून जळगाव येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. शासनाने आदेश जारी केले असले तरी त्याची प्रत अद्याप प्राप्त झालेली नाही. अधि ...
जळगाव: अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांवर शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाईची धडक मोहीम राबविण्यात आली. त्यात ४२० वाहनांवर कारवाई करून न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत तर २३ वाहनांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक ...