जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जाहीरात क्र.०७/२०१५ नुसार पदभरती केली जात आहे. परंतु ती स्थगित करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्यपाल यांना प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...
नशिराबाद : गावातील प्रमुख रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण उखडल्याने मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. अपघात होतो. याबाबत अनेकदा उहापोह होऊनही ग्रामपंचायत मात्र ढिम्म आहे. ग्रामपंचायतीचे ...
जळगाव : महाबळ परिसरात १२०० प्रेक्षक क्षमता असलेल्या नाट्यगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून इलेक्ट्रीकल व प्रतिध्वनीरोधक यंत्रणेसाठी निधी प्राप्त झालेला नसल्याने हे काम रखडले आहे. त्यासाठी १४ कोटींची आवश्यकता आहे. ...
मेहरुण भागातील एका १० वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या बालिकेला मदत मिळावी यासाठी जिल्हा क्षती सहाय्य व पुर्नवसन मंडळ समितीने तत्काळ बैठक घेऊन मनोधैर्य योजनेतंर्गत तीन लाखांची मदत मंजुर केली. ...
बाजार समितीच्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी ८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव झाला. बुधवारी ५०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव झाला होता. यापुढे आवकेत वाढ होईल व भाज्यांचे दरही नरमतील, असे संकेत मिळाले आहेत. ...
एका उद्योजकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेपूर्वी रामानंदनगर रिक्षा स्टॉप परिसरात घडली. व्यावसायिकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ...
जळगाव : लहान मुलांच्या भांडणावरुन खंडेराव नगरात दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात इरफान शेख व बशीर पिंजारी हे दोन जण जखमी झाले आहेत. इरफानला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरीविठ्ठल नगरात मंगळवारी दुपारी तीन वाजता व रात्री दहा वाजता अशा दोन ...
जळगाव: व्यापार्याच्या कारमधून ५४ लाखाची रोकड लांबवल्याच्या दाखल गुन्ात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रवींद्र शिवाजी होळकर (रा.मालाड, मुंबई) व आशिष बन्सीलाल बागडे (रा.भुसावळ) या दोघांना मंगळवारी रात्री भुसावळ येथून ताब्यात घेतले. बुधवारी अटक करुन ...
तत्कालीन उपमहापौर सुनील महाजन यांचा दावा दाखल होताच आयुक्तांनी न्यायालयात मात्र करार संपलेल्या सर्व २५०० गाळ्यांसाठी मनपाची समान भूमिका असल्याचे लेखी दिले. जागा आपली नव्हती तर कशाच्या आधारे कापडणीस यांनी ९ गाळे सील केले होते? मनपापासून माहिती लपवायच ...