जळगाव : आयटीआय ते आकाशवाणी चौक या भागात दिवसभर प्रचंड रहदारी असते. त्यातच बहिणाबाई उद्यानाच्या मागील समांतर रस्त्याच्या जागेत वाळू माफीयांनी मोठ्या प्रमाणात समांतर रस्ता बळकावला आहे. याबाबत वारंवार तक्रारी होऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याच्या परिस ...
जळगााव : जिल्हा परिषदेने मागील वर्षात २३२ गावांमध्ये केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सर्व कामांचे चित्रीकरण मागविले आहे. कामे कशी केली आहेत याची तपासणी जि.प.ने आपल्या यंत्रणेकडूनही तपासून घेण्यासंबंधी कार्यवाही सुरू आहे. ...
जळगाव: प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन तरुणीच्या वडीलांसह त्यांच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता आर.आर.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. यावेळी पाचशे ते सातशे जणांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांनी तरु ...
जळगाव : पाचोरा तालुक्यातील साजगाव मोहाडी शिवारात लघुसिंचन प्रकल्पाच्या कामासाठी ११ हेक्टर ६८ आर जागेचे भूसंपादन करीत वाढीव मोबदल्याची १९ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम न दिल्यामुळे दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच ...
प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणीच्या वडिलांसह त्यांच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता आर.आर.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. ...
जळगाव- फुले मार्केटसह सेंट्रल फुले मार्केट, वालेचा व शास्त्री मार्केटमधील गाळेधारकांना थकीत भाड्याच्या पाचपट दंडासह बिलांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांच्या थकबाकीची पाच पट दंडासह बिले वाटप केली जात आहेत. ...
बलात्कार झालेल्या पीडितांना जीवन जगण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी शासनाने सुरु केलेल्या मनोधैर्य योजनेत प्रस्ताव मंजूर झालेल्या ३५ पीडितांना अर्थसहाय्याची प्रतीक्षा आहे. ...