जळगाव : कोर्ट चौकातून ख्वॉजामियॉँ दर्ग्याकडे जाणार्या वर्दळीच्या रस्त्यावर; न्यायालयासमोर असलेले गुरुमा डिजिटल फोटो स्टुडिओ हे दुकान अज्ञात चोरट्यांनी २८ रोजी पहाटेच्या सुमारास फोडले. चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत दीड लाख रु ...
जळगाव: सिंधी कॉलनी, कंवररामनगरातील रतन सोढी यांनी घरामागील गटारीची सफाई मनपाकडून होत नसल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने घेत राज्य शासनामार्फत मनपाला विचारणाही केली. मात्र मनपाच्या अधिकार्यांनी क ...
जळगाव: पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे मतिमंद व मूकबधीर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या सुनील उर्फ पिंटू शिवदास मोरे (वय २२ रा.अंतुर्ली) याला न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मोरे याने सतरा वर्षीय मुलीवर बुधवारी दुपारी तीन वाजता अत् ...
जळगाव : ज्या वेळी पित्याचा मृत्यू झाला त्या घटनेच्या काही मिनिटानंतर त्या पित्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. आनंद आणि डोंगराएवढे दु:ख असा प्रसंग शहरातील गवळी वाडामधील रतन गवळी यांच्या कुटुंबियांनी अनुभवला... ...
जळगाव: सिंधी कॉलनीला लागून असलेल्या एका बॅँकेच्या ओट्यावर गुरुवारी सकाळी एका ७२ वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आला. ही घटना जिल्हा पेठ पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता पांडुरंग भादू महाजन (रा.मयूर कॉलनी, जळगाव) यांचा हा मृतदेह असल्याचे निष ...
भोरटेक येथील जि.प. प्राथमिक शाळेची भिंत पडल्याच्या घटनेचा विद्यार्थी व पालकांनी धसका घेतला असून यामुळे दुसऱ्या दिवशी कोणीच विद्यार्थी शाळेत न आल्याने शाळा बंद राहिली. ...
नशिराबाद : येथे गेल्या २५ ये ३० वर्षांपासून पाणी टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात आहे. कायमस्वरूपी ठोस पर्यायी योजनाच नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यावर मात करण्यासाठी व कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी वाघूर धरणाच्या खा ...
जळगाव : गोलाणी मार्केट व तत्कालीन पालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीच्या कामाकरिता क्षेत्रफळापेक्षा अधिक क्षेत्रफळाचे बांधकाम करून उत्पन्न नसताना जबाबदारीत वाढ करून घेतल्यासह २३ गंभीर स्वरूपाचे आक्षेप गोलाणी मार्केटच्या बांधकामासंदर्भातील लेखा परीक ...