जळगाव : सावदा येथील खान्देश पीपल्स् नागरी सहकारी पतसंस्थेत नियमबा व विनातारण कर्जवाटप करीत १६ लाख ७ हजार ५६३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन चेअरमन, संचालक व कर्जदार अशा ३४ जणांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जळगाव : महामार्गावर वाहनांची वाढलेली वर्दळ व त्यामुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी पाळधी ते साकेगाव दरम्यान शहर बस सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले. ...
जळगाव : राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे माजी सचिव सुनील माळी यांच्यावर छळ केल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणार्या जिल्हा परिषदेच्या पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांनी पातोंडा आरोग्य केंद्रात पुन्हा काम करणे अवघड जा ...
रामानंद नगर पोलीस स्टेशनला लॉकअपची सुविधा नसल्याने पोलिसांनी चोरट्याला ठाणे अंमलदाराच्या शेजारील एका खोलीत बसवले. त्याच्या हातात बेड्याही ठोकण्यात आल्या.पहाटेच्या सुमारास तो केव्हा पसार झाला हे पोलिसांनाही कळले नाही. तक्रारदार संजय पाटील हे सकाळी पोल ...
जळगाव : दुचाकी व चारचाकी वाहनांच्या नंबरप्लेट या प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसारच तयार केल्या पाहिजेत. यापुढे चित्रविचित्र पद्धतीने नंबरप्लेट बनविणार्या रेडिअम आर्टच्या दुकानदारांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुप ...
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये घुसून दगडफेक करीत दुकानांमधील साहित्यासह फलकांची नासधूस केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील प्रमुख सूत्रधार संशयित आरोपी डॉ.मोबिन खलील अहमद अशरफी (वय ४८, रा.गेंदालाल मिल, जळगाव) यास शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथ ...
जळगाव : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मू.जे. महाविद्यालयाच्यापरिसरात घडली. या घटनेची माहिती होताच, रामानंदनगर पोलिसांच्या गस्ती पथकातील पोलीस कर्मचार्या ...