जळगाव : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या किटकनाशके व इतर नमुने तपासणीत तीन मेट्रीक टन ४७६ किलो एवढे फोरेट हे किटकनाशक अप्रमाणित आढळले. हे फोरेट पुष्कर या औरंगाबाद येथील कंपनीचे असून, ते जप्त करण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शनिवारी ही ...
जळगाव : शनिवारी दिवसभर अधूनमधून झालेल्या जोरदार पावसाने शहरवासीयांना अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे शहरात जागोजागी सखल भागात पाणी साचले होते. दुपारी साडे तीन ते साडेपाच या दोनच तासात ४.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. ...
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणारे एक निनावी पत्र प्राप्त झाले आहे. हे पत्र मोघम आहे. त्यावर कुणाचेही नाव नाही. या पत्राची चौकशी आम्ही करीत असून नागरिकांनी घाबरु नये. खबरदारी म्हणून सर्तकतेचे आदेश देण्या ...
जळगाव : चाळीसगाव येथील गटविकास अधिकारी पी.एन.म्हैसेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, याबाबतचे आदेश जि.प.चे सीईओ यांनी शुक्रवारी जारी केले. म्हैसेकर हे कार्यालयात अनेकदा नसतात, अनेक कामे प्रलंबित आहेत, अशा पदाधिकार्यांच्या तक्रारी होत्य ...
जळगाव : पातोंडा ता.चाळीसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांची जिल्हा रुग्णालयात कुष्ठरोग विभागामध्ये वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.महाजन यांनी याबाबत सीईओ व जिल्हा आरोग्याधिकारी यांना विनंती केली होती ...
जळगाव : क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांनी जामनेर येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास बहिणाबाई उद्यान परिसराजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी मारहाण करणार्या दोन्ही तरुणांना ताब्यात घे ...
जळगाव : चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने दुचाकीवरून २२ हजार ७५० रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू घेऊन जाणारा शकील बाबुलाल पटेल (वय ३०, रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव) यास तालुका पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता दादावाडी जैन मंदिरासमोर ...
जळगाव : वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे, यासाठी एका पालकाने पोटच्या दोन चिमुरडींसह त्याच्या पत्नीला लाथाडले आहे. या प्रकारानंतर दोन्ही चिमुकलींच्या संगोपनाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडलेल्या हतबल मातेने शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव ...