जिल्ह्यात गुरुवारी दोन वेगवेगळ्या घटनेत दोन खून झाले. मारहाणीत युवकाचा तर चारित्र्याच्या संशयावरुन महिलेचा खून करण्यात आल्याची घटना अनुक्रमे तारखेडा (ता. धरणगाव) व टोणगाव (ता. भडगाव) येथे घडल्या ...
शहरात महावितरणच्या वीज वाहिन्यांची केबल मनपाच्या ‘अमृत’ योजनेतील भूमिगत गटारींच्या कामा बरोबरच भूमिगत करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी आठ कोटींचा खर्च अपेक्षित आहे ...
जळगाव : तालुक्यातील खेडी येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल प्रशासनातर्फे पकडण्यात आले. तहसीलदार अमोल निकम हे कानळदा येथून जळगावकडे येत असताना वाळू वाहतूक करणार्या वाहनचालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे त्यांनी ...
जळगाव: शाहू नगरातील महिला व पुरुष शौचालयांना दरवाजेच नसल्याने गैरसोय होत असून परिसरात सफाई होत नसल्याने तसेच शौचालयाचे पाणी गटारी तुंबून रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शौचालयांना त्वरित दरवाजे बसवावेत तसेच परिसरात तातडीन ...
जळगाव: आपली जन्मदात्री व जन्मभूमीला कधीही विसरू नका. जे त्यांनी आपल्याला दिले त्याची फेड समाजाच्या विकासासाठी हातभार लावून करा. त्यामुळे समाज विकसीत झाला तर राष्ट्र विकसित होईल. कोणत्याही क्षेत्रात जाल तरी निस्वार्थ भावनेने काम करा, स्वत:वरील राष्ट्र ...
जळगाव : डेंग्यूबाबत जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान डेंग्यू निर्मूलन पंधरवाडा राबविण्यात येत असताना याच पंधरवाड्यात डेंग्यूने बालकाचा बळी घेतला आहे. ...
जळगाव: जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अरविंद देवमन देवरे ( मेहुणबारे पोलीस स्टेशन), सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रामदास वानखेडे (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय) व प्रदीप विश्वनाथ बडगुजर (बीडीडीएस, जळगाव) या तिघांना उत्कृष्ट स ...