जळगाव : शहरातील रेल्वे स्थानकावर न थांबणार्या पटना एक्सप्रेसमध्ये (अप) बसलेल्या महेश वेरूळकर (वय ४५) रा.जळगाव या महसुली अधिकार्याचा जळगाव रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...
जळगाव : बॅँकेतून व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून बॅँक ग्राहकाचा आधार क्रमांक व खाते क्रमांक घेऊन एकाची ४५ हजार रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आ ...
जळगाव : शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून एका ३५ वर्षीय घटस्फोटित महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जळगाव : शासकीय आयटीआयच्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ च्या नव्या सत्राला प्रारंभ झाला आहे. या सत्रासाठी जिल्हाभरातील शासकीय आयटीआय तसेच टेक्निकल हायस्कूलसाठी लागणार्या रॉ-मटेरिअलच्या खरेदीसंदर्भात मंगळवारी जिल्हा शासकीय आयटीआयमध्ये विशेष समितीची बैठक पार ...
दापोरा - गिरणा नदीच्या पात्रातून वाळूचा प्रचंड उपसा रात्रंदिवस सुरू असून रात्रीच्या वेळी तर या कामाला प्रचंड वेग येत असतो. दापोरा गटातून वाळू गटाचा कोणताही लिलाव नसताना हा उपसा करण्यात येत असून परिणामी नदी पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. नदी पात्रा ...
जळगाव : रात्री १० वाजता वीजपुरवठा खंडीत झाल्याने म्हसावद ता.जळगाव येथे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १०.३० वाजता एरंडोल-नेरी या मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. सुमारे ५०० ते ६०० ग्रामस्थ रस्त्यावर बसले. यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अर्धा तास र ...
होलोग्राम वापराचे कंत्राट मुख्यमंत्र्यांनी रद्द केले नसून ते तांत्रिक दुरुस्ती आणि त्याची जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. ...
डॉक्टर व रुग्णालयांबाबत सरकार वेगवेगळे कायदे करून डॉक्टरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारच्या या धोरणांमुळे सामान्य रुग्णांच्या कायम सेवेत असणाऱ्या लहान-लहान रुग्णालयांनाच फटका बसत ...