जळगाव : समांतर रस्त्यावर आकाशवाणी चौकापासून इच्छादेवी चौफुलीपर्यंतच्या चार अतिक्रमण धारकांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने जप्तीची कारवाई करून रस्त्यावर न बसण्याचा इशारा दिला ...
जळगाव : समांतर रस्त्याच्या रेंगाळलेल्या प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून महापालिकेकडून गुरूवारी जिल्हादौºयावर येत असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे ...
शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे ९० प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले आहे तर ३० प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने मृत्यूनंतरही वारसांची वणवण कायम आहे. ...