बंगळुरु शहरातून अपहरण झालेला 12 वर्षाचा मुलगा जळगाव रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचा:यांच्या समयसूचकतेमुळे बचावला ...
महापालिकेने कबुल केल्याप्रमाणे कर्मचारी निवास्थानाच्या दुरूस्तीचे काम आता येत्या दोन दिवसात केले जाणार आहे. ...
जळगाव : एकीकडे अतिक्रमण काढायचे तर दुसरीकडे अधिका:यांच्या नावाने पैसे घेऊन गुपचूप भाजीपाला विक्रीस बसण्याची परवानगी द्यायची ...
मुक्ताईनगर- ब:हाणपूर रोडवरील कर्की फाटय़ाजवळ दुचाकी व कंटेनर अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी 4.30 वा. घडली. ...
नवापूर : गुजरात राज्यात बर्डफ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या चिनी कोंबडय़ा दिसून आल्या आहेत़ ...
धुळे : विद्याथ्र्यासोबत सेल्फी काढण्याच्या निर्णयावर धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने बहिष्कार करण्यात आला आहे. ...
‘उपस्थिती’ अॅप : शाळांवर राहणार राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीने वॉच, कार्यवाही सुरू ...
धुळे : गॅस गळती होऊन घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मोरशेवडी येथे घडली़ ...
महापालिका : समतानगर, प्रभातनगर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा प्रश्न, आयुक्तांना निवेदन ...
जळगाव : सिंधी कॉलनीतील सेवा मंडळ कार्यालयापुढील कॉस्मेटीक साहित्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना २ रोजी रात्री घडली होती़ शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता़ मात्र येथील रहिवाश्यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधारावर घेवून कुणीतरी आग ला ...