जळगाव : खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयात गैरहजेरीमुळे चाळीसगावचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्याविरुद्ध शनिवारी जळगाव न्यायालयाने पकड वॉरंट जारी केले आहे. ...
जळगाव : ‘महावितरण’च्या सावदा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आकाश रामचंद्र पाटील यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी पहाटे साडेचार वाजता मृत्यू झाला़ ...
जळगाव : वाघूर धरण क्षेत्रात सहा हजार हेक्टर क्षेत्राला पाईप लाईनने पाणी देण्याचे नियोजन असून 145 कोटींच्या या कामांची निविदा प्रक्रिया वाघूर प्रकल्प विभागाने सुरूवात केली आहे. ...
एरंडोल : येथे कार उलटून झालेल्या अपघातातील गंभीर जखमी पूरनदास श्यामबाबू पचरवाल (वय 48, रा.भुसावळ) यांचे उपचारादरम्यान जळगाव येथे सामान्य रुग्णालयात निधन झाले. ...
सिद्धीविनायक कॉलनीत घर बंद असल्याची संधी साधत चोरटय़ांनी सचिन रामेश्वर डगवाल यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. ...