लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थिनींचा छळ करणारा कर्मचारी निलंबित - Marathi News | Suspended workers who abused schoolgirls | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यार्थिनींचा छळ करणारा कर्मचारी निलंबित

आॅर्डनन्स फॅक्टरी येथील केंद्रीय विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनींचा तेथील कर्मचाऱ्याकडून छळ केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ...

युतीसाठी ‘पहले आप..पहले आप’ - Marathi News | For the Alliance 'First You ... First You' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युतीसाठी ‘पहले आप..पहले आप’

जि.प.निवडणूक : खडसेंच्या भूमिकेनंतर सेनेकडून प्रतिसादाची अपेक्षा ...

अमळनेरची सहा जणांची टोळी जेरबंद - Marathi News | Amalner's six-armed robbery | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरची सहा जणांची टोळी जेरबंद

कर्जबाजारी झाल्याने ते फेडण्यासाठी अमळनेर येथील सहा जणांनी डॉ.निखिल बहुगुणे यांच्या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते. ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाच मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार - Marathi News | Suicide victim will take care of the marriage of five daughters of the family | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाच मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार

जळगाव : जिल्ह्यातील पाच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी भरारी फाउंडेशन प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करणार आहे. ...

रस्ता दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन - Marathi News | Stretch movement for road repair | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रस्ता दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन

तीन कि.मी. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी वाघोदा व सावदा येथील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामोर ठिय्या आंदोलन ...

उघडय़ावर बसणा:यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव - Marathi News | Blossom: Gaurav by giving flowers to Gulab | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उघडय़ावर बसणा:यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव

यावल नगरपालिकेच्या वतीने गांधीगिरी करीत उघडय़ावर नैसर्गिक विधीस बसलेल्या नागरिकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. ...

पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करा : शिक्षकांची मागणी - Marathi News | Payroll from Nationalized Bank: Teacher's Demand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करा : शिक्षकांची मागणी

महिनाभर काम करून हजार-दोन हजारांवर रक्कम जिल्हा बँकेतून मिळत नसल्याने आमचे पगार जिल्हा बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत, अशी मागणी तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांनी शिक्षणाधिका:यांकडे केली आहे. ...

दाखल्यांसाठी मनपाचे प्रवेशद्वार केले बंद - Marathi News | Entrance doors were closed for the test | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दाखल्यांसाठी मनपाचे प्रवेशद्वार केले बंद

मंगळवारी मोठय़ा संख्येने जमलेल्या महिलांनी मनपाचे प्रवेशद्वार बंद करून घेतल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर वातावरण निवळले. तसेच आंदोलन मागे घेण्यात आले ...

खाविआच्यावतीने मांडण्यात आली बाजू - Marathi News | The side was raised by the Khavia | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खाविआच्यावतीने मांडण्यात आली बाजू

वसुली : मनपा शुक्रवारी मांडणार बाजू ...