इंडियन पॉलिटेकAीकल न्यूज या फेसबुकवरील पेजवर अंजली दमानिया व गजानन मालपुरे यांच्याविषयी वाईट पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी 24 जणांविरुध्द बुधवारी गुन्हा दाखल आहे. ...
27 वर्षीय विवाहीत तरुण शेतक:याने आपल्या न्यु प्लॉट भागातील गुरांच्या गोठय़ात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 11 रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली. ...
चोपडा : शौचालय बांधकामासाठी शासनाकडून अनुदान घेऊनही शौचालय बांधले नाही अशांवर नगरपालिका शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे संबंधितांना नोटिसद्वारे कळविले आहे. ...
जळगाव : वाल्मिक नगरातील जैनाबादमध्ये मोहन रवींद्र सपकाळे (वय 24) या तरुणाने बुधवारी सकाळी साडे दहा वाजता राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ...
जळगाव : जुने बसस्थानक ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ दरम्यान जाण्यासाठी विद्याथ्र्याचे होणारे हाल पाहता परिवहन महामंडळाच्या विशेष बससेवला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. ...