लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुरत महामार्गावरील अपघातात 4 ठार, 10 जखमी - Marathi News | 4 killed, 10 injured in road accident on Surat highway | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुरत महामार्गावरील अपघातात 4 ठार, 10 जखमी

ट्रक व सुमोची समोरा- समोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात सुमोमधील 3 जण जागीच ठार व एकीचा उपचादरम्यान मृत्यू झाल़ा तर 10 जण जखमी झाले आह़े ...

चंदू चव्हाणला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर - Marathi News | Chandu Chavan was taken out of the death trap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंदू चव्हाणला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर

पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय जवान खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण यास भारतात परत आणण्याचे मोठे आव्हान होते. ...

जळगाव जिल्हा परिषद अधिकाऱ्याची चौकशी - Marathi News | Jalgaon Zilla Parishad Officer's inquiry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा परिषद अधिकाऱ्याची चौकशी

चोपडा येथील जिल्हा बँक शाखेत नोटा बदल प्रकरणात जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी ...

मेहरूण तलावात दोघा विद्याथ्र्याचा बुडून मृत्यू - Marathi News | Two students drown in the Mehran lake | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मेहरूण तलावात दोघा विद्याथ्र्याचा बुडून मृत्यू

नंदुरबारहून ‘अभियांत्रिकी’च्या शिक्षणासाठी आले होते जळगावी ...

चंदू चव्हाणचे यांचे जोरदार स्वागत - Marathi News | Chandu Chavan's welcome | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चंदू चव्हाणचे यांचे जोरदार स्वागत

पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर भारतात सुखरुपपणे परतलेला जवान चंदू चव्हाण हे सुटकेनंतर प्रथमच त्याच्या जन्म गावी आले ...

चंदू चव्हाणला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले - Marathi News | Chandu took Chavan out of the scourge of death | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चंदू चव्हाणला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले

पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय जवान, खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण याला भारतात पुन्हा परत आणण्याचे मोठे आव्हान होते. ...

जामनेरला कामचुकार ‘अप्पांना’ बीडीओंचा दणका - Marathi News | Jamner's workman 'Apps' BD's bump | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला कामचुकार ‘अप्पांना’ बीडीओंचा दणका

दिलेले कामे वेळेवर पूर्ण करण्यात दिरंगाई केली जात असल्याने गटविकास अधिका:यांनी तालुक्यातील 14 ग्रामसेवकांवर कारणे नोटीस तर एका ग्रामसेवकावर निलंबनाचे अस्त्र उगारले. ...

व्हॉटस्अप वरुन खोटा मेसेज करणे भोवले, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | False message from Whitespace, filed against the four | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :व्हॉटस्अप वरुन खोटा मेसेज करणे भोवले, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

21 मार्च रोजी सुभाष काकडे रा. तळेगाव याने व्हॉटस्अपवरुन दोन वाहनांमध्ये धडक होवून 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. यासह फोटोही व्हायरल केले होते. ...

लग्नाची तयारी सुरू असतानाच ट्रकच्या धडकेत जळगावचा तरूण ठार - Marathi News | While preparing for marriage, Jalgaon's youth was killed in a truck crash | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नाची तयारी सुरू असतानाच ट्रकच्या धडकेत जळगावचा तरूण ठार

हा अपघात शनिवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगावातील आहुजानगरजवळ झाला. ...