लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
माथेफिरूकडून मंगल कार्यालयात जाळपोळीचा प्रयत्न - Marathi News | Methafiruk's attempt to flush the Mars office | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माथेफिरूकडून मंगल कार्यालयात जाळपोळीचा प्रयत्न

एका अज्ञात माथेफिरूने बाटलीत पेट्रोल आणून मंगल कार्यालयातील संपर्क कार्यालयाच्या दरवाजावर टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. ...

24 तासात थकबाकी भरा, अन्यथा बँकेला सील - Marathi News | Paying off the balance in 24 hours, otherwise seal the bank | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :24 तासात थकबाकी भरा, अन्यथा बँकेला सील

वारंवार नोटीस देऊनही थकबाकी भरली जात नसल्याने 24 तासात थकबाकी भरा अन्यथा बँकेला सील लावण्यात येईल, असा इशारा स्टेट बँकेच्या भुसावळ शाखेला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिला आहे. ...

जळगावच्या सिमी खटल्यात आसिफ व परवेज खान यांना सक्तमजुरी - Marathi News | Asif and Parvez Khan in Jalgaon SIMI murder case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या सिमी खटल्यात आसिफ व परवेज खान यांना सक्तमजुरी

दोन्ही आरोपींना न्यायालयाने शनिवारी 10 वर्ष सक्तमजुरी व 10 हजारांचा दंड ठोठावला. ...

अन् भर उन्हाळ्य़ात नदीला आला पूर - Marathi News | Overflowing flood in the summer | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अन् भर उन्हाळ्य़ात नदीला आला पूर

चोपडा तालुक्यातील गूळ नदीवरील गूळ मध्यम प्रकल्पातून चोपडा शहरासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने कोरडय़ाठाक पडलेल्या नदीला भर उन्हाळ्य़ात पूर आल्याचा प्रत्यय तालुकावासीयांना आला. ...

वळणावर भरधाव रिक्षा उलटून प्रवासी ठार - Marathi News | Rickshaw driver dead | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वळणावर भरधाव रिक्षा उलटून प्रवासी ठार

हा अपघात शुक्रवारी रात्री 11.30 वाजता झाला. ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ईपीएफचा लाभ - Marathi News | EPF Benefits for Anganwadi Workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ईपीएफचा लाभ

देशभरातील ६१ लाख ५० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे ...

शेतक:यांच्या मारहाणीत केबल चोराचा मृत्यू - Marathi News | Farmer: The death of cable thieves by the beat of them | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतक:यांच्या मारहाणीत केबल चोराचा मृत्यू

चोपडा : एक जण जखमी;चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा, पाच दिवस कोठडी ...

‘कोषागार’कडे 200 कोटींची बिले - Marathi News | 200 million bills for 'treasury' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘कोषागार’कडे 200 कोटींची बिले

मार्च अखेरची धावपळ : रात्री 2 वाजेपर्यत सुरू होते कामकाज, उद्दीष्टापेक्षा जास्त महसुली वसुली ...

नूतन मराठा महाविद्यालयात विद्याथ्र्याच्या 2 गटात हाणामारी - Marathi News | A group of students in Nutan Maratha College have two groups | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नूतन मराठा महाविद्यालयात विद्याथ्र्याच्या 2 गटात हाणामारी

पोलिसांचा लाठीमार : रस्त्यावरही दगडफेक; दोन जण जखमी ...