नोएडा येथे ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत बांभोरी येथील एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनींची निवड केली आहे. ...
महावितरण कंपनीच्या फिरत्या पथकातर्फे वीजचोरांवर कारवाईची मोहिम राबविण्यात येत आह़े 1 लाख 94 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली आह़े ...
निंभोरा रोडवरील शेतमजूर रवींद्र रामदास काळे (वय 32) हा मजूर ट्रॅक्टरचा हुक तुटल्याने पडल्याने त्याचा मृत्यू झाला़ ...
अमळनेर पंचायत समितीकडे लाखो रुपयांची थकबाकी असल्याने नगरपालिकेने टंचाईग्रस्त गावांसाठी पुरवठा करणा:या टँकरमध्ये पाणी भरण्यास नकार दिला आहे. ...
परवेज खान रियाजोद्दीन खान (वय 40, रा.दंगलग्रस्त कॉलनी,जळगाव) याला रविवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक सेंट्रल जेलमध्ये रवाना केले. ...
यंदाच्या उन्हाळी सुट्टय़ांसाठी जळगावकरांची पसंती ही सिक्कीम, दार्जिलींग, नेपाळसह राज्यातील कोकण, महाबळेश्वर या ठिकाणांना मिळत आहे. ...
वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नियुक्तीला असलेल्या जळाव महापालिकेतील अधिकारी व कर्मचा:यांची लवकरच खांदेपालट होणार आहे. ...
पाकिस्तान हद्दीत गेल्यानंतर आपण पुन्हा भारतात येऊन आपल्या मातृभूमीचे दर्शन होईल असे वाटले नव्हते असे चंदू चव्हाण यांनी सांगितले. ...
इच्छापूर-इंदौर राज्यमार्ग क्रमांक 27 वर शहापूर गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ...
जिल्ह्याच्या रेडिरेकनरच्या दरात शासनाने 5 ते 10 टक्के वाढ केली आहे. मनपा क्षेत्रासाठी ही वाढ 9.45 टक्के अशी असेल. ...