कानशिलात लगावून नलिनी प्रल्हाद भोळे (वय 72) या वृध्देच्या गळ्यातील 85 हजार रुपये किमतीची 3 तोळ्याची सोनसाखळी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी सव्वा सात वाजता वर्षा कॉलनीत घडली. ...
जैन धर्मीयांचे 24 वे र्तीथकर शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांच्या 2616 व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त 9 रोजी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने सर्वाच्या डोळ्य़ांचे पारणे फेडले. ...
दारू दुकानांना परवानगी दिल्यास सामान्यांना त्रास होईल अशी भूमिका भाजपा नगरसेवकांनी घेतली असताना आमदार सुरेश भोळे यांनी दारू दुकानांना अडथळा येऊ नये यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहे. ...