लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

राष्ट्रपुरुषाचे बॅनर फाडल्याने कानळदा येथे तणाव - Marathi News | Tension in Kanlada due to tearing up the nation's banner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रपुरुषाचे बॅनर फाडल्याने कानळदा येथे तणाव

राष्ट्रपुरुषाच्या बॅनरवर मध्यरात्री दगडफेक करुन बॅनर फाडल्याने बुधवारी सकाळी कानळदा (ता.जळगाव) येथे तणाव निर्माण झाला होता. ...

जळगाव जिल्हा दूध संघात कर्मचारी निलंबनानंतर समिती नियुक्त - Marathi News | In Jalgaon District Milk Union, the employees are appointed after suspension of the committee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा दूध संघात कर्मचारी निलंबनानंतर समिती नियुक्त

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात अपहार केल्याच्या प्रकरणात निलंबित केल्यानंतर चौकशीसाठी समिती गठीत केली आहे. ...

जळगावात मालमत्ता मोजणीवर शिपाईची सही - Marathi News | The right to be punished in Jalgaon Asset Assessment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मालमत्ता मोजणीवर शिपाईची सही

मालमत्ता कर सव्रेक्षणासाठी मक्ता दिलेल्या मक्तेदाराकडून घरांना क्रमांक देण्याचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी मालमत्तांची प्रत्यक्ष मोजणी करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. ...

‘बेटी बचाव-बेटी पढाव’ चा संदेश देणारी डिजिटल गुडीया कोमात - Marathi News | Comet Digital Gudiya, who has given a message of 'Beti Rescue-Beti Padav' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘बेटी बचाव-बेटी पढाव’ चा संदेश देणारी डिजिटल गुडीया कोमात

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे सन्मान झालेल्या डिजिटल गुडीया कोमात गेल्याने मानवी गुडीया वाचवण्याच्या अभियानाचा फज्जा उडालेला आहे. ...

भुसावळ रेल्वे विभागाचा सात शिल्ड देऊन सन्मान - Marathi News | Bhusawal Railway Department honors seven Shinds | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ रेल्वे विभागाचा सात शिल्ड देऊन सन्मान

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे या विभागाला यावर्षी मध्य रेल्वेतर्फे तब्बल सात ढाली मिळाल्या. ...

निळ्या ध्वजांनी भुसावळ शहर सजले - Marathi News | Blue town decorates Bhusawal with blue flag | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निळ्या ध्वजांनी भुसावळ शहर सजले

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यासाठी भुसावळ शहर निळे ध्वज, निळ्या पताका आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेल्या पोस्टर , बॅनरने सजले आहे. ...

152 जणांची चौकशी अन् 40 जणांचे जबाब - Marathi News | 152 inquiries and 40 people's answers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :152 जणांची चौकशी अन् 40 जणांचे जबाब

भादली हत्याकांड : 21 दिवसानंतरही हत्येचा उलगडा होईना ...

मोरेश्वर नगरात दंगल, तिघे जखमी - Marathi News | Three people injured in road accident in Moreshwar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोरेश्वर नगरात दंगल, तिघे जखमी

आरडा-ओरड न करण्यावरून वाद : सहा जणांविरुद्ध गुन्हा ...

विदगावजवळ आमोद्याचा दुचाकीस्वार ठार - Marathi News | Amodia's biker killed in Vidgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विदगावजवळ आमोद्याचा दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गोकुळ सपकाळे हे दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. ...