महिला व आरोपी यांच्यात झटापट होऊन आरोपीने महिलेच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. ...
भुसावळच्या अट्टल गुन्हेगारासह परळी वैजनाथ येथील अन्य चार गुन्हेगारांना मुंबईतील मुलूंड पोलिसांनी अटक केली़ ...
पोलीस झडती घेण्यासाठी ट्रॅव्हल्समध्ये आल्याचे लक्षात येताच चोरटय़ाने खिडकीतून उडी घेत धूम ठोकली ...
विविध जाती धर्माच्या विविध मतसंप्रदायाच्या, विविध पूजा पद्धतींचा हा प्रदेश आहे. ...
देशी-विदेशी व गावठी दारूची विक्री करणा:यांविरुद्ध सलग दुस:या दिवशी शनिवारी शहर व बाजारपेठ पोलिसांकडून कारवाई करण्यात आली़ ...
माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष, पं़स़चे माजी सभापती, उपसभापती व विद्यमान निवासी उपजिल्हाधिका:यांसह 15 जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला़ ...
संशयित आरोपीस अटक करण्यात आली़ ...
ठिबक सिंचनाच्या नळया, नांगर, शेती मशागतीचे अवजारे, लाकडे इत्यादी साहित्य जळून खाक झाले. ...
केंद्रातील भाजपा सरकार शेतक:यांच्या रक्ताचे शोषण करणारे असून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणा:या शेतक:यांवर गुजरात पोलिसांनी लाठय़ा चालवल्या. ...
35 हजारावर लोकसंख्या असलेल्या भडगावात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे ...