प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले ...
मनवेल येथील शेतक:याने मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली़ आत्महत्येचे कारण कळू शकले नाही़ ...
ट्रकने दुचाकीस मागून दिलेल्या धडकेत एका शेतक:याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ...
50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापर व विक्री करणा:या 27 विक्रेत्यांवर अमळनेर नगरपालिकेच्या अधिका:यांनी मंगळवारी दुपारी कारवाई केली. ...
आनंद गार्डनवर न्यायालयाच्या आदेशाचा भंग करीत दारु विक्री सुरु असल्याने सोमवारी रात्री साडेआठवाजेच्या सुमारास भडगाव पोलिसांनी छापा टाकुन विदेशी मद्य व बिअरच्या बाटल्या जप्त केल्या. ...
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सुखदेव गिरधर भोई या शेतक:याने सात एकर क्षेत्रात 60 क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले. ...
25 रोजी काही मुद्रांक विक्रेत्यांचा परवाना नूतनीकरण झाल्याने ट्रेझरी कार्यालयातून मुद्रांक मिळाल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका:यांनी अमळनेर येथील दोन दूध संकलन केंद्रातील दुधाचे नमुने तपासणी साठी ताब्यात घेतले आहे. ...
‘बिईंग ह्युमन’ संस्थेकडून मदत : हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर सलमानने घेतली ओवीची भेट ...
पुस्तक वाचनाची गोडी वाढावी, लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती रूजावी, वाचनातून ज्ञानसमृद्धी व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...