लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

नदीकाठावरील गावांचे सांडपाणी वाघूर धरणात - Marathi News | Sewage of villages on the river banks in the Waghur Dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नदीकाठावरील गावांचे सांडपाणी वाघूर धरणात

जळगाव, जामनेरकर पिताहेत दूषित पाणी : कांग व वाघूर नद्या बनल्या प्रदूषित, सांडपाण्याच्या निच:याची सोयच नाही ...

वेश्या वस्तीत छापा, 20 ग्राहकांना अटक - Marathi News | Prostitution raid, 20 arrested by the customer | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वेश्या वस्तीत छापा, 20 ग्राहकांना अटक

दीनदयाल नगरात कारवाई : 31 महिलांची सुटका, मालकिणींसह दलालांविरुद्ध गुन्हा ...

माजी मंत्री एकनाथ खडसेंना जामीन - Marathi News | Ex-minister Eknath Khadseen bail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मंत्री एकनाथ खडसेंना जामीन

चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या देवेंद्र इमारतीत अनधिकृत प्रवेश करत संस्थेच्या रेकॉर्ड व कपाटांची तोडफोड केल्याप्रकरणी दाखल ...

चाळीसगावातील मैत्रेयच्या गाळ्यांची गुन्हे शाखेने खरेदी-विक्री थांबविली - Marathi News | The crime branch of Chalisgaon stopped selling and selling of crime branch | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावातील मैत्रेयच्या गाळ्यांची गुन्हे शाखेने खरेदी-विक्री थांबविली

मैत्रेय कंपनीच्या चाळीसगाव येथील गाळ्यांवर मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने टाच आणली आहे. ...

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a youthful rape in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

शंकरअप्पा नगरातील रहिवासी अक्षय मधुकर वायकोळे (22) या तरुणाने सोमवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

150 वर्षाची परंपरा असलेली रामलीला - Marathi News | Ramlila, who has a tradition of 150 years | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :150 वर्षाची परंपरा असलेली रामलीला

वीकेण्ड या सदरात निपाणे गावात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सादर होणा:या रामलिलेवर जगदीश बियाणी यांनी केलेले लिखाण. ...

जळगावातील खुल्या जागा संस्थांना देण्याचे ठराव रद्दचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for cancellation of the resolution given to the institutions in Jalgaon open space | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील खुल्या जागा संस्थांना देण्याचे ठराव रद्दचा प्रस्ताव

जळगाव शहरातील 213 विकसित जागांबाबत महासभेत होणार निर्णय. अविकसित 184 जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू ...

राष्ट्रवादीकडून सेंट्रल बँक व्यवस्थापकांच्या रिकाम्या खुर्चीला हार - Marathi News | NCP defeats the vacant chair of Central Bank Managers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादीकडून सेंट्रल बँक व्यवस्थापकांच्या रिकाम्या खुर्चीला हार

गेल्या दोन महिन्यांपासून वरणगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतील व्यवस्थापक गैरहजर असल्याने ग्राहकांचे हाल होत आहे. ...

वरणगावजवळील अपघातात आठ जखमी - Marathi News | Eight injured in accident near Varangaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वरणगावजवळील अपघातात आठ जखमी

चारचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एक जण गंभीर तर सात जण जखमी झाल्याची घटना रात्री रात्री झाली. ...