आमदार सोनवणे यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता चहार्डी येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीसमोर रस्त्यावर डांबर कार्पेट थर टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. ...
गौताळा अभयारण्य व पाटणादेवी जंगल परिसरात 10 रोजी बुद्ध पौर्णिमाच्या पर्वावर सकाळी 11 वा प्राणी गणनेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे ही गणना 11 रोजी सकाळी 11 र्पयत म्हणजे 24 तास चालणार आहे. ...
वाराणसी एक्स्प्रेसमधील प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी करुन त्यांच्याकडून पैसे उकळणारा तोतया टीसी आशिष प्रकाश यादव रा.जाैनपूर, उ.प्र.यास भुसावळ येथे अटक करीत लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...