भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळावा ही आमची प्रमुख मागणी असून शासनाने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल ...
हॉटेलचे उद्घाटन केल्यानंतर गोविंदाने बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केले. ...
यश, अपयशात नेहमीच आईने धीर दिला. आत्मविश्वास निर्माण केला. ...
आपली कला असली तरी आपण आपल्या कृतीतून लोकांचा विश्वास कशाप्रकारे संपादन हे ही संस्कार आईमुळेच मिळाले. ...
गेल्या 65 वर्षे मी आणि सर्व भावंडे तिच्या सावलीत आहोत़ तिने आमचे संगोपन जगातल्या इतर आईंप्रमाणेच जिव्हाळ्याने केल़े ...
कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या मुलाला जिल्हाधिकारी बनविले ...
‘माय मरो पण मावशी जगो’ अशी अहिराणी भाषेतील म्हण आहे ...
रेल्वे रुळाशेजारीच वृक्ष पेटली असल्याचे रेल्वे कर्मचा:यांच्या लक्षात आल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र एक्स्प्रेस वरणगाव रेल्वे स्थानकावरच थांबून ठेवण्यात आली होती. ...
आमदार संजय सावकारे यांच्या प्रतिमेला दारूच्या बाटल्यांचा हार घालून निषेध करण्यात आला़ ...
थंड पाण्यासाठी भर उन्हात त्यांना दीड ते दोन किलोमीटर्पयत पायपीट करावी लागत आहे. ...