लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
भुसावळातील 66 जुगारी पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | 66 gamblers in the gaos | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळातील 66 जुगारी पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ शहरात पोलिसांच्या पथकाने चार स्वतंत्र कारवाया करीत 66 जुगारींना गजाआड करीत दोन लाख 27 हजार 795 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...

वाढत्या आरोग्य खर्चाने देश आर्थिक संकटाकडे : प्रवीण तोगडिया - Marathi News | Increasing health expenditure leads to economic crisis: Pravin Togadia | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वाढत्या आरोग्य खर्चाने देश आर्थिक संकटाकडे : प्रवीण तोगडिया

देशातील जनता आरोग्यावर दरवर्षी 14 लाख कोटी रुपये खर्च करीत आहेत. ...

विद्युत खांबाला अर्थिग न मिळाल्याने आग - Marathi News | Fire without getting any electric pole | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्युत खांबाला अर्थिग न मिळाल्याने आग

पहूरमध्ये जिवित हाणी टळली : ज्वालामुखीच्या अफवेने नागरिक भयभीत ...

पारोळा येथे तरुणांच्या दोन गटात हाणामारी - Marathi News | A group of youths in Parola shootout | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा येथे तरुणांच्या दोन गटात हाणामारी

एनईएस बॉईज हायस्कुलच्या मैदानावर शनिवारी रात्री काही टारगट मुलांनी दोन गटात हाणामारी केली, शिवीगाळ केली. ...

वांजोळा येथे भांडणानंतर म्हशी पडल्या विहिरीत - Marathi News | After a fight at Vaishola, the buffalo falls in the well | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वांजोळा येथे भांडणानंतर म्हशी पडल्या विहिरीत

शेतात चराईसाठी आलेल्या म्हशींमध्ये अचानक भांडण झाल्याने त्या विहिरीत जावून कोसळल्या. मात्र दैव बलवत्तर आणि शेतक:यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने दोघा जनावरांचे प्राण वाचल़े ...

भुसावळात गटसाधन केंद्राचा बदलला लूक - Marathi News | Look at the Casket Center in the past | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात गटसाधन केंद्राचा बदलला लूक

भुसावळ शहरातील गटसाधन कार्यालयाने कात टाकली असून शालेय पोषण आहार, गटसमन्वय कार्यालय व गटशिक्षणाधिकारी कार्यालयास रंगरंगोटी केली आह़े ...

भुसावळात 12 वधू-वरांचा सामुहिक विवाह सोहळा - Marathi News | Group marriages celebration of 12 bride and groom in Bhusaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात 12 वधू-वरांचा सामुहिक विवाह सोहळा

नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळच्यावतीने झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात 12 वधू-वरांचा विवाह उत्साहात पार पडला. ...

भुसावळातील दोन हजार जप्त मालमत्तांना मिळेना ग्राहक - Marathi News | Consumers receiving two thousand confiscated assets in Bhusaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळातील दोन हजार जप्त मालमत्तांना मिळेना ग्राहक

भुसावळ नगरपालिकेने पहिल्या टप्प्यातील 1197 व 900 मालमत्ता धारकांना नोटीसा बजावून त्यांची लिलाव प्रक्रिया सुरु केली आहे. ...

योग वेदांत समितीतर्फे चांगल्या पावसासाठी महायज्ञ - Marathi News | Maha Yajna for good rains by Yog Vedant Samiti | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :योग वेदांत समितीतर्फे चांगल्या पावसासाठी महायज्ञ

जळगावातील कार्यक्रमाला देशभरातील 500 पेक्षा जास्त भाविकांची उपस्थिती. ...