लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
विज पडून मयत झालेल्या विद्याथ्र्याच्या वारसांना 4 लाखांची मदत - Marathi News | 4 lakhs help to the heirs of the deceased student | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विज पडून मयत झालेल्या विद्याथ्र्याच्या वारसांना 4 लाखांची मदत

वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या गणेश इंगळे या मयत विद्याथ्र्याच्या वारसांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 4 लाखांचा धनादेश देण्यात आला. ...

कारवाई न करण्यासाठी लाच मागणारे दोन पोलीस ताब्यात - Marathi News | Two police officers seeking bribe do not take action | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कारवाई न करण्यासाठी लाच मागणारे दोन पोलीस ताब्यात

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ...

शेतकरी संपामुळे भुसावळात टमाटे 80 रुपये किलो - Marathi News | Tomatoes cost around 80 rupees a kg because of the cultivation of farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकरी संपामुळे भुसावळात टमाटे 80 रुपये किलो

नाशिकसह मनमाड भागातून येणारा टमाटा तसेच मेथी व मिरचीची आवक कमी झाल्याने शुक्रवारी टमाटा चक्क 80 रुपये किलोने विक्री होत असल्याचे चित्र होत़े ...

सोशल मीडियावर शेतकरी संपाची धग - Marathi News | The impact of the farmers on social media | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोशल मीडियावर शेतकरी संपाची धग

संपाचे समर्थन आणि विरोधावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी ...

चाळीसगावी भाजीपाला आवक घटली - Marathi News | Forty Vegetable Inward Decreases | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावी भाजीपाला आवक घटली

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत संपाच्या पहिल्या दिवशी नेहमीच्या तुलनेत 30 ते 40 टक्के भाजीपाला आला होता. मात्र दुस:या दिवशी केवळ 5 टक्के इतकाच भाजीपाला आला. ...

भडगाव येथे शेतकरी संपास रास्तारोकोने सर्वपक्षीय पाठिंबा - Marathi News | All Parties Support for Farmers' Connection Rastaroko at Bhadgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव येथे शेतकरी संपास रास्तारोकोने सर्वपक्षीय पाठिंबा

भडगाव येथे पारोळा चौफुलीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतर्फे रास्तारोको करण्यात आला. ...

जळगावात मिरची ‘तेज’, टमाटे सहापटीने वधारले - Marathi News | Chillies 'brisk' in Jalgaon, Tomato rose sharply | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मिरची ‘तेज’, टमाटे सहापटीने वधारले

शेतक:यांचा संप : बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची केवळ 30 टक्के आवक, दुधाची आवक निम्म्यावर ...

ट्रक ट्रॅक्टरवर आदळून चालकाचा मृत्यू - Marathi News | Driver dies in truck tractor | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रक ट्रॅक्टरवर आदळून चालकाचा मृत्यू

मैद्याने भरलेला ट्रक समोरून येणा:या ट्रॅक्टरवर पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला़ ...

अनेर-बोरी परिसरात भाज्यांची आवक घटली - Marathi News | Vegetable in arrivals in the Anner-Bori area decreased | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनेर-बोरी परिसरात भाज्यांची आवक घटली

अमळनेर : बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरळीत ...