लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

नैराश्यातून महिलेची गळफास घेवून आत्महत्या - Marathi News | avhane yethe mahilechi aatmhatya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नैराश्यातून महिलेची गळफास घेवून आत्महत्या

एकुलत्या मुलाच्या निधनाच्या विरहाने नैराश्य आलेल्या कोकीळाबाई यशवंत पाटील (वय ६३) या वृध्देने राहत्या घरात  गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आव्हाणे ता.जळगाव येथे शुक्रवारी ६ वाजता उघडकीस आली. ...

‘त्या’ महिला डॉक्टरने लिहिली आत्महत्येपूर्वी ११ पानांची चिठ्ठी - Marathi News | lady doctor sucide note news | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘त्या’ महिला डॉक्टरने लिहिली आत्महत्येपूर्वी ११ पानांची चिठ्ठी

वाघळूद, ता.धरणगाव येथील सासर व कठोरा, ता.जळगाव येथील माहेर असलेल्या डॉ. स्वाती अभिजीत पाटील (वय २३) यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अकरा पानांची चिठ्ठी लिहून ठेवलेली होती व त्यात सासरकडील मंडळी गर्भ श्रीमंत असतानाही माहेरुन महागड्या चैनीच्या वस्तू आणाव् ...

खाजगी शिक्षक लावून जि.प.शाळेत ज्ञानदान - Marathi News | Tiching in ZP School by applying a private teacher | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खाजगी शिक्षक लावून जि.प.शाळेत ज्ञानदान

शासनाचे दुर्लक्ष : शाळेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार ...

डीपीडीसीच्या निवडणुकीसाठी निधीचा तिढा मिटला - Marathi News | dpdc election process starts | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डीपीडीसीच्या निवडणुकीसाठी निधीचा तिढा मिटला

शासनाने केली तरतूद : दोन दिवसात निवडणूक कार्यक्र जाहीर होणार ...

साबण, तेल स्वस्त, कॉस्मेटीक महागले - Marathi News | Soap, oil cheaper, cosmetic expensive | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साबण, तेल स्वस्त, कॉस्मेटीक महागले

वस्तू व सेवा कराचा परिणाम : दोन महिन्यानंतर आणखी चित्र स्पष्ट होणार ...

जळगावातील गाळे ताब्यात घेण्यास आडकाठी नाही - Marathi News | There is no obstacle in taking control of Jalgaon market shop | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील गाळे ताब्यात घेण्यास आडकाठी नाही

शासनाच्या नगर विकास विभागाचे स्पष्टीकरण : मनपा केव्हाही सुरु करु शकते प्रक्रिया ...

अपूर्ण घरकूल उद्दिष्टपूर्तीमध्ये जळगाव राज्यात अव्वल - Marathi News |  Jalgaon tops in incomplete household budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपूर्ण घरकूल उद्दिष्टपूर्तीमध्ये जळगाव राज्यात अव्वल

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा वापर करत दहा वर्षात ३७ हजार ८८५ जणांना घरकूलांचा लाभ मिळवून देत ९० टक्के काम पूर्ण केले आहे.  ...

एकाही शेतकºयाला १० हजारांचे पीककर्ज नाही - Marathi News |  One farmer does not have a crop loan of 10 thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकाही शेतकºयाला १० हजारांचे पीककर्ज नाही

‘एनपीए’ वाढण्याची बँकांना भीती : सहकार विभाग देतेय पोकळ आश्वासन ...

जळगावात सरासरीपेक्षा 18 टक्के कमी पाऊस - Marathi News | In Jalgaon, 18% less rainfall than average | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात सरासरीपेक्षा 18 टक्के कमी पाऊस

जळगाव तालुक्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 18 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतक:यांसह सर्वसामान्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ...