Next

जळगावात बाप्पाच्या आगमनासाठी मंडळे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 09:44 PM2017-08-17T21:44:55+5:302017-08-17T21:45:14+5:30

जळगाव : अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी जळगाव शहरातील गणेशमंडळे सज्ज झाली आहेत़ तसेच मूर्तीकारांचीही लगबग दिसून येत असून ...

जळगाव : अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी जळगाव शहरातील गणेशमंडळे सज्ज झाली आहेत़ तसेच मूर्तीकारांचीही लगबग दिसून येत असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.