धार्मिक सण, उत्सवात वाद्यांच्या ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देऊनही त्याचे पालन न करता मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वाद्य वाजविणाºया जिल्ह्यातील सात मंडळाचे पदाधिकारी, आयोजक तसेच वाद्य मालक यांच्याविरुध्द वरणगाव, भडगाव, भुसावळ व जळगाव रा ...
कंपनीत लागणारा कच्चा माल घेण्यासाठी घरातून ४१ हजार ८०० रुपये घेऊन कंपनीत गेलेले उद्योजक रमेश पांडुरंग इंगळे (वय ६७ रा.सदगुरु नगर, एमआयडीसी जळगाव) यांच्या दुचाकीची डिक्की उघडून चोरट्यांनी ही रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना मंगळवारी एमआयडीसीतील व्ही से ...
पंडित दिनयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पोलीस अधीक्षकांसह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी नद्या वाचविण्याची प्रतिज्ञा घेतली. प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी नद्या वाचविण्याचा संदेश किमान दहा लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्याचाही ...
मदत करण्याच्या बहाण्याने हातातील पिशवी घेऊन बसपर्यंत सोडायला आलेल्या एका महिलेने कासाबाई नामदेव गव्हाळे (वय ७० रा.निंबोल, ता.रावेर) या वृध्देच्या पिशवीतील एक हजार रुपये तर खिर्डी, ता.रावेर येथील शोभा तोताराम राठोड (वय ५२) या महिलेल्या पिशवीतील पाच हज ...
सत्ता असो वा नसो, मी कायम राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असून माझी पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावरच निष्ठा आहे.घरी जरी बसलो तरी भाजपात कदापीही जाणार नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रपरिषदेत केले. ...