अमळनेर तालुक्यातील अमळगावात शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी गांधी जयंतीदिनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. ...
जळगाव शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केली. ...
पिलखोड, ता. चाळीसगाव : सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी नारायण भिका मगर (वय ८५) यांचे निधन झाल्यानंतर, १२ तासातच त्यांच्या पत्नी कावेरीबाई नारायण मगर (वय ७७) यांचेही निधन झाले. ...
दस:यासह लागोपाठ आलेल्या सुटय़ांची संधी साधून चोरटय़ांनी आपल्या गावी गेलेल्या अमळनेरातील प्रताप मील कंपाऊंडमधील रहिवाशांच्या बंद सहा घरांना लक्ष्य करीत रोख रकमेसह सोन्या- चांदीचे दागिने लंपास केल्याने या रहिवाशांना दसरा ‘हसरा’ न वाटता ‘दुखरा’ वाटला आहे. ...