भंडारा जिल्हय़ातील अल्पवयीन मुलीचे पैशांपोटी तब्बल पाच जणांशी लगA लावून देणा:या टोळीसह जळगाव जिल्हय़ातील कंडारी ता. अमळनेर व एरंडोल येथील दोघांना भंडा:यात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर लगA करून मुलीवर अत्याचार करणारे ...
जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथे रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वीज पडून योगेश गणेश पवार (वय-२२) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ...