औरंगाबाद खंडपीठातील वकील आणि मूळचे जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील रहिवासी श्री. माधव भोकरीकर वकिलीच्या क्षेत्रात आलेले विविध अनुभव दर आठवडय़ाला ‘लोकमत’साठी ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘कायद्यातील गमती-जमती’ या सदरात लिहिणार आहेत. ...
चार वर्षीय मुलीला घरात बालावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया नेमलाल सुकलाल पाटील (वय ३५,रा.धरणगाव) याला न्यायालयाने सोमवारी दहा वर्ष सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अशी शिक्षा सुनावली. ...
प्रशांत शामकिरण सपकाळे (वय १८ ) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी व दोषी व्यक्तींना अटक करावी या मागणीसाठी गावकºयांनी विना परवानगी मोर्चा काढला, त्याला प्रतिबंध करायला गेलेल्या पोलिसांवर गावकºयांनी हल्ला केल्याची घटना कानळदा, ता.जळगाव ...
मुद्र्रांक विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जळगाव, जामनेर, धरणगाव व एरंडोल येथे कडकडीत बंद असल्याने नागरिक हैराण झाले असून, कामे ठप्प झाली आहेत. ...
चोपडा तालुक्यात मोठय़ा प्रमाणावरील विजेचे भारनियमन सुरू असतांना त्यात वाढीव वीज बिलांची भर पडली असून त्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेतर्फे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन अधिका:यांना चिमणी (दिवा) भेट देण्यात आली. ...
जळगाव, दि.९ - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा निकाल सोमवार ९ रोजी जाहीर झाला. यावेळी उमेदवारांसह समर्थकांमध्ये विजयाबाबत उत्सुकता, निकालाची हुरहुर आणि जल्लोषाचे वातावरण दिसून आले. एरंडोल तालुक्यात शिवसेनेने तर जामनेर तालुक्यात भा ...