जळगाव: कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात प्रभू रामचंद्र यांचा रथोत्सव अपूर्व उत्साहात काढण्यात आला. रथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती ... ...
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी व्यापा:यांनी लिलाव प्रक्रीया सुरू न केल्याने शेतक:यांनी संताप व्यक्त केल्यानंतर पदाधिका:यांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्यात आल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले. ...
तालुक्यातील कुसुंबा येथे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी किशोर शिवाजी पाटील या चालकाच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून कपाटातील १३ हजार रुपये रोख व दागिने असा ६५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी ...
नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी थेट आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम (पांडेल) येथून अलिशान कारमधून गांजाची तस्करी करणाºया सुनील माधवराव मोहीते (वय २४, रा.कनाशी, ता.भडगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कजगाव, ता.भडगाव येथे पकड ...