भरधाव वेगात येत असलेला डंपर समोरुन वळण घेत असलेल्या गॅस टॅँकरवर आदळल्याची घटना गुरुवारी पहाटे पाच वाजता अजिंठा चौकात घडली. डंपर हा गॅस जोडणी पाईपवरच आदळला. सुदैवाने पाईप फुटला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दोन्ही वाहनांच्या चालकांसाठी तर ही घटना ...
अंगावर गरम केमिकल्स पडून भाजून गंभीर जखमी झालेल्या प्रकाश बळीराम तिवनकर (वय ५० रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या कामगाराचा गुरुवारी पहाटे २. ४० वाजता उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. दरम्यान, तिवनकर यांच ...
शेजारच्या व वरच्या मजल्यावरील घराच्या दरवाजाच्या कड्या लावून चोरट्यांनी पिंप्राळ्यातील संत मिराबाई नगरात सागर सुरेश हिंगोणकर यांच्या बंद घराचे कुलुप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ५० हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप् ...