बांद्रा-पटना व्हाया उधना (क्र.१९०४९) या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना मारहाण करुन लुटमार करणाºया टोळीतील फरार वसीम अली शेर अली उर्फ वसीम तेली (वय २५ रा.सालार नगर, जळगाव) याला शनिवारी जिल्हा पेठ पोलिसांनी ट्रान्सपोर्ट नगर परिसरातून अटक केली. या प्रकरणात य ...
अभियंता होण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनला प्रवेश घेतला, तेथे धडे गिरवतांना वाईट मार्गाने जाणाºया मित्रांच्या संपर्कात राहून व्यसन जडले अन् या व्यसनासाठी पैसा लागणार असल्याने विद्यार्थ्याने थेट चोरीचाच मार्ग निवडल्याचे उघड झाले आहे. शासकीय वसतीगृहात ज् ...
यावलकडे खत घेऊन जाणाºया ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्कीट झाला व काही क्षणातच संपूर्ण ट्रकने पेट घेतल्याची घटना थरारक घटना शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता ममुराबाद गावापासून काही अंतरावर इदगाव रस्त्याला घडली. या आगीत ट्रक व त्यात असलेले रासायिनक खत जळून ...
तांबापुरा परिसरातील संतोषी माता मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी दहा वाजता फिरोज खान रमजान खान यांच्या घरात शॉर्ट सर्कीट होऊन अचानक आग लागली. या आगीत घरातील ३० हजार रुपयाच्या रोकडसह संपूर्ण वायरींग, ए.सी. सोफा सेट, लॅपटॉप, घरगुती सामान, कपडे आदी साहित्य ...
खान्देशातील प्रति पंढरपूर असलेल्या शेंदुर्णी येथे शुक्रवारी भगवान त्रिविक्रम, श्री संत कडोजी महाराज यांच्या जयघोषात व भक्तीमय वातावरणात रथोत्सव उत्साहात पार पडला. ...