खोट्या सह्या व बक्षीसपत्र तयार करुन बहिणीच्या नावावर असलेली दोन हेक्टर १५ आर इतकी शेत जमीन भावानेच हडप केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. भाऊ राजेश विश्वंभर शर्मा याच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
हाताची घडी घालून शेजारच्या प्रवाशाच्या शर्टाच्या खिशात असलेला मोबाईल चोरताना रईस उर्फ बाबा समशेर खान पठाण (वय १८, रा. गेंदालाल मील,जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या साध्या गणवेशातील पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता नवीन बसस्थानकात रंगेहाथ पकडल ...
केजीएननगरातील एका घराला अचानक आग लागून लाखाचे नुकसान झाले. दि. 9 रोजी दुपारी 2-30 वाजेच्या सुमारास ही आग लागली. चोपडा येथील अग्निशमन दलाचा बंबाने आग आटोक्यात आणली. ...
खड्डेमुक्त रस्ते अभियानातंर्गत टीमवर्कच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे येत्या 15 डिसेंबरपर्यंत बुजवण्यात येणार असून राज्यातील रस्त्यांचे चित्र बदलणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी केले. ...
राज्य शासनाकडून गेल्या पाच वर्षांपासून प्राध्यापक भरतीवर लावलेल्या ब्रेकमुळे खान्देशातील ८३ अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल ६२० प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. ...