सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे चुलत भाऊ राजू नारायण पाटील (वय ४२, रा.पाळधी, ता.धरणगाव) यांना महामार्गावर पाळधी बायपासवर अज्ञात वाहनाने उडविल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली. रविवारी दुपारी याच महामार्गावर ...
तुम्ही यश कसे मिळविले, आपल्या यशाचे श्रेय कुणाला देणार? तुमचे आदर्श कोण? भविष्यात आपल्याला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती महापत्रकारांनी नृत्य स्पर्धेत देशाच्या नकाशावर जळगावचे नाव झळकविणारा तनय मल्हारा, खगोल आॅलिम्पिय ...
पालिकेच्या सफाई कामगाराकडून पाचशे रुपयांची लाच घेणाºया हैबतीराव पाटील यांना सेवेतून अखेर बडतर्फे करण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांना या अगोदर निलंबीत करण्यात आले होते. ...
मित्राचा साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना समोरील वाहनांना विरुध्द दिशेने ओव्हरटेक करताना दुचाकी घसरल्याने मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रक खाली चिरडून शेख जावेद शेख गफूर (वय २६, रा.आझाद नगर, मेहरुण, जळगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर शेख ...
जळगाव पोलिसांच्या रेकार्डवर सराईत गुन्हेगार असलेल्या विकास राजू गुमाने उर्फ हाड्या (वय २५, रा.तांबापुरा, जळगाव) याने औरंगाबाद शहरातील वाळूजमध्ये कापूस व्यापा-याची दुचाकीची डिक्की फोडून त्यातील कापसाचे सहा लाख १६ हजार १०० रुपयांची रोकड लांबविल्याचे उघ ...