शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी चोपडा येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले गेल्याची टीका केली. ...
वाघ-सिंहाची शिकार न करता त्यांच्या प्रेमात पडावं. खरं तर ही अशक्यप्राय गोष्ट. चाळीसगावच्या कै. डॉ.वा.ग.पूर्णपात्रे यांचं एकूणच व्यक्तिमत्त्व नकाराविरुद्धचा ठाशीव होकार असं बुलंद होतं. त्यांचे आणि माङो मैत्र जुळले 1972 मध्ये. यातला धागा होता वन्यप्राण ...
ईश्वर नाना परदेशी (वय १२) या विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजाराने उपचारा दरम्यान खाजगी रुग्णालयात मूत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली. ...