सकारात्मक किंवा नकारात्मक प्रसिद्धीच्या मोहासाठी जळगावकरांचे संभाव्य नुकसान हे परवडणारे नाही. त्यामुळे सध्यातरी ‘गिरीशभाऊ जरा दमानं...’ हेच म्हणावंसं वाटतंय.... ...
इन्स्टाग्रामवर या सोशल मीडिया नेटवर्कवर दुसºयाच्या नावाने अकाउंट तयार करुन मुंबईच्या तरुणीला अश्लिल मेसेज पाठविणाºया गौरव नरेंद्र राणे (रा.सुयोग कॉलनी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलने बुधवारी अटक केली. त्याच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ...
रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने सहायक फौजदार रघुनाथ सखाराम कळसकर (वय ५५, रा.भुसावळ) यांना चिरडल्याची घटना बुधवारी रात्री साडे साडे दहा वाजता महामार्गावर अजिंठा चौफुलीवर घडली. हा अपघात इतका भयानक होता की, कळसकर यांच्या डोक्यावरुन ट्रकच ...
५७ व्या महाराष्ट राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्रथम फेरीचे निकाल सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे बुधवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव केंद्रातून केसीई सोसायटीच्या आय.एम.आर.महाविद्यालयाचे ‘द फोर्थ वे’ या नाटकाला प्रथम पारितोषीक मिळाले आहे. ...