घटलेले पजर्न्यमान, व भूगर्भातील खालावलेल्या जलपातळीमुळे जळगाव जिल्हय़ातील कजगाव ता. भडगाव परिसरातील भारतभर प्रसिद्ध गोड आणि मधुर चवीच्या केळीवर संकट आले असून लागवडीत घट झाली आहे. तिची जागा आता पपईने घेतली असून परिसरातून मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न निघू ला ...