लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

पंचकजवळ दुचाकींची समोरासमोर धडक, 2 ठार - Marathi News | dashed between two bike,two killed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पंचकजवळ दुचाकींची समोरासमोर धडक, 2 ठार

पंचकनजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 28 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमासास हा भीषण अपघात झाला. ...

खाटेला पाठ असणाºया वयात कोळगावच्या वृद्धाची सायकलवर टांग - Marathi News | At Kolgaon's old man, elderly pedestrian | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खाटेला पाठ असणाºया वयात कोळगावच्या वृद्धाची सायकलवर टांग

वयाच्या ८० व्या वर्षी देखील भल्या पहाटे सायकलवर भ्रमंती करीत खेडोपाडी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे कोळगाव, ता.भडगाव येथील भगवान जगन्नाथ माळी हे नवतरूणांसाठी सायकलचे महत्व पटून देत आहेत. ...

जामनेर तालुक्यातील पाळधी येथे रेशन यादीच्या घोळावरून ग्रामसभेत दांगडो - Marathi News | in gramsabha in the ration list of ration list at the palanquin of Jamner Taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर तालुक्यातील पाळधी येथे रेशन यादीच्या घोळावरून ग्रामसभेत दांगडो

वाढीव यादीसह श्रीमंताची नावे रद्द करण्याबाबत केला ग्रामसभेत ठराव ...

शहाजहाने मुमताज साठी ताजमहाल बांधला, तुम्ही स्वत:साठी शौचालय बांधा : अजितदादा पवार - Marathi News | Shahjahan built Taj Mahal for Mumtaz, build a toilet for yourself: Ajit Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शहाजहाने मुमताज साठी ताजमहाल बांधला, तुम्ही स्वत:साठी शौचालय बांधा : अजितदादा पवार

चोपडा येथे ओमशांती नागरी पतसंस्थेच्या वास्तूचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन ...

जळगाव जिल्ह्याशी संबधित या ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? - Marathi News | Do you know these historical things related to Jalgaon district? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्याशी संबधित या ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

महाभारत आणि रामायण काळाचे संदर्भ मिळतात मध्ययुगीन कालखंडात ...

पाणी समस्या मार्गी लागत नसल्याने बोदवडमध्ये कडकडीत बंद - Marathi News | Due to lack of water problem in Bodawad, city closed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाणी समस्या मार्गी लागत नसल्याने बोदवडमध्ये कडकडीत बंद

व्यवहार ठप्प ...

जळगाव येथे महामार्गावर कोंबडी खाद्याचा ट्रक उलटला - Marathi News | Poultry truck on the highway in Jalgaon overturned | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव येथे महामार्गावर कोंबडी खाद्याचा ट्रक उलटला

मोठा अपघात टळला ...

कर्करोग तपासणी, अनेक शासकीय कर्मचा-यांचे ‘मुख अस्वास्थ’ - Marathi News | Cancer Check, Multiple Government Employees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्करोग तपासणी, अनेक शासकीय कर्मचा-यांचे ‘मुख अस्वास्थ’

रोज आढळताय पाच ते सहा संशयित ...

जलसंपदा विभाग म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ - शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची टीका - Marathi News | Irrigation Department fail planing | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जलसंपदा विभाग म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ - शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची टीका

पाणी प्रश्नांसंदर्भात बैठक ...