पेट्रोल पंपाच्या मापात पाप असल्याच्या संशयावरुन ग्राहकाने केलेल्या तक्रारीची दखल घेत वैध मापन शास्त्र विभागाच्या अधिका-यांनी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता गणेश कॉलनी रस्त्यावरील पलोट सर्वो इंटरप्रायझेस या पेट्रोल पंपाची तपासणी केली. या तपासणीत नियबाह ...
महाराष्टÑ सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ व्या बालराज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन ३ ते ६ जानेवारी दरम्यान ला.ना.शाळेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर गायकवाड लिखीत ‘मोनुच्या मनात’ या नाटकाने स्पर्धेची घंटा वाजणार आहे. ...
जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी आलेल्या तिघांना दुचाकीवरुन आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने लाथाबुक्यांनी व फायटरने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजता जिल्हा रुग्णालय आवारात घडली. यात सुलेमान खान अब्दुल ...
चिंचोली येथून तमाशा पाहून घरी पायी परत येत असताना अज्ञात वाहनाने चिरडल्याने गोपाळ रामदास चव्हाण (वय ४५, रा.उमाळा, ता. जळगाव, मुळ रा.चिंचखेडा, ता.जामनेर) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजता उमाळा गावाजवळ महामार्गावर घडली. च ...