ट्रान्सपार्ट मालकाकडे बाकी असलेले २० हजार रुपये मिळत नसल्याने ट्रक चालकाने व्यापाºयाचीच एक लाख रुपये किमतीची पपई परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रक चालक सुखदर्शनसिंग रणजीतसिंग (रा.तमोट, ता.पायळ जि.लुधियाना, पंजाब) व ट्रान्सप ...
वधूस भाऊ नसल्याने शेवतीच्या मिरणवणुकीत तिच्या बहिणीला घोड्यावर बसवून ‘ सुख्या’ बनण्याचा मान देत परंपरेला फाटा देण्याचा प्रकार चोपडा तालुक्यातील सनपुले येथे घडला. ...
रावेर न्यायालयाने दोनवेळा समन्स बजावणी करूनही अंजली दमानिया सतत ७ ते ८ सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप मालवीय यांनी गुरुवारी सांताक्रुझ पोलीस स्टेशनला त्यांना तातडीने अटक वॉरंटचे बजावले आहे. ...
भाचीला शिवीगाळ का करतो याचा जाब विचारणाºया विनोद गोविंदा बिºहाडे (वय १८ रा.हुडको, पिंप्राळा, जळगाव) या तरुणाच्या डोक्यात ईश्वर मोरे याने कोयता मारुन गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजता पिंप्राळा, हुडकोत घडली. ...
बाजार समिती आवारात रात्री उशिरा प्रवेश देण्याच्या कारणावरुन मधुकर श्रावण चौधरी (वय ५५ रा.ममुराबाद, ता.जळगाव) या वॉचमनला चेतन देवराम चौधरी (रा.दक्षता नगर, पोलीस लाईन, जळगाव) व गोविंद केदार बिर्ला (रा.प्रताप नगर, जळगाव) या दोघांनी लाथाबुक्यांनी बेदम मा ...
तालुक्यातील कुसुंबा येथे राजेश विश्वांभर वाणी (वय ३६ रा.मोरया नगर, कुसुंबा) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल व पेनड्राईव्ह असा ५७ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता ...
किरकोळ उसनवारीच्या पैशावरुन समाधान गणपत वाघ या मेहुण्याने शालक योगेश नथ्थू कापसे (वय ४०) यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता अयोध्या नगर परिसरातील हनुमान नगरातील नाल्याकाठी घडली. गंभीर जखमी झालेल्या योगे ...