दीपनगर आॅर्डनन्स फॅक्टरीजवळ झालेल्या अपघातात बाळू राजाराम कोळी (वय ५५ रा. सावतर निंभोरा) हे दुचाकीस्वार ठार झाले आहे तर किशोर रघुनाथ कोळी (वय ३३ रा. सावतर निंभोरा) हा तरुण जखमी झाला आहे. ...
पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या सुरेश पुंडलिक ठाकरे (रा.कोळी पेठ, जळगाव) याला मंगळवारी शनी पेठ पोलिसांनी अटक केली. २००६ मधील खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयात सुरु असलेल्या तारखेवर हजर राहत नसल्याने न्यायालयाने ठाकरे याच्याविरुध्द अटक वारंट काढले होते. प ...
गांधी मार्केटमध्ये तळघरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी सायंकाळी परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी धाड टाकली. त्यात सात जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १४ हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या सर्वाविरुध्द शहर पोलीस स् ...
कोरेगाव-भीमा दंगलीनंतर भुसावळात झालेल्या आंदोलनात १८ जणांविरुध्द बाजारपेठ पोलीस स्टेशनला कलम ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घ्यावा व संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी या मागणीसाठी जिल्हा कारागृहात असलेल्या भुसावळच्या १८ ...