भांडण सोडविले म्हणून सनी जाधव उर्फ फौजी याने एकनाथ सुरेश गायकवाड (रा.३० मेहरुण, जळगाव) याच्या डोक्यात दगड टाकून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री मेहरुणमधील स्वामी समर्थ चौकात घडली. ...
उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या अधिसभेच्या सदस्यांमधुन व्यवस्थापन परिषदेवर पाठविण्यात येणाºया दोन जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. ८ सदस्यांपैकी ५ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून, एका एससी प्रवर्गाच्या जागेसाठी उमेदवार नसल्याने या जागेसाठी मतदान ह ...
संस्थेचा ताबा घेण्याच्या कारणावरुन मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयात शनिवारी झालेल्या तोडफोड प्रकरणात रविवारी जिल्हा पेठ पोलिसांनी कार्यालयात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, संस्थेच्या दोन्ही गटाचा वाद पाहता संस्थेच्या कार्यालयाबाहेर ...
आॅनलाईन लोकमतजळगाव, दि १८ : वळण घेत असताना बस चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून आलेली कार बसवर आदळली व त्यात कारने लगेच पेट घेतला. दरम्यान, या अपघातात कारचची एअर बॅग उघडल्याने कारमधील प्रवाशांचा जीव वाचला. ही थरारक घटना शनिवारी रात्री १० वाजता बां ...