वाळूची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणात ट्रॅक्टर मालक संदीप पाटील (रा.कांचन नगर, जळगाव) व चालक चेतन सोनवणे (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) या दोघांना न्यायालयाने बुधवारी एक वर्ष सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला ...
जुन्या बसस्थानक परिसरातील जुगार अड्डयावर बुधवारी दुपारी शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.या कारवाईपासून बचावा व्हावा म्हणून दोघांनी थेट इमारतीहून उडी घेतली. त्यात सुनील पवार नावाचा जुगारी जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, या कारवाईत सहा जणांना अटक क ...
लग्नाचे आमिष दाखवून सोळा वर्षीय मुलीला पळवून नेणाºया तरुणास एलसीबी व सावदा पोलिसांनी बुधवारी पालघर येथून ताब्यात घेतले. सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणा-या या मुलीला गावातील एका तरुणानेच ८ फेब्रुवारी रोजी फूस लावून पळविले होते. याप्रकरणी सावदा पोल ...
महादेवाचे दर्शन घेऊन परत जाणाºया देशदीपक केसरीनंदन शुक्ला उर्फ राधे शुक्ला (वय ३८, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) या तरुणाला मारहाण करुन लुटणाºया प्रशांत पंडित साबळे (वय २२, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याचा ...