मनपाच्या आव्हाणे शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पात अनेकदा कचरा पेट घेण्याचे प्रकार घडतात. या पेट घेणाºया कच-याचा धुरामुळे शनिवारी रात्री आव्हाणे येथे सुरु असलेल्या हरिनाम किर्तन सोहळ्यादरम्यान भाविकांना त्रास झाल्याने किर्तन निर्धारीत वेळेच्या ...
पारोळा तालुक्यातील सर्वच छोट्या मोठ्या प्रकल्पांनी तळ गाठला असून २७ गावांना पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. यामुळे १२ गावांना टँकर तर १२ गावांना विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, ३ गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे. ...
धुळ्याच्या धुळीत माखलेल्या शाळा क्रमांक नऊमध्ये १९६५ च्या काळात एक शिक्षक ज्यांच्या नावातच धार्मिक सलोखा होता, ते शब्बीर मियाँ देशपांडे आम्हाला गाणे शिकवित. ‘हमे गांधी क्षमा करना, हमे गौतम क्षमा करना... आज हमने अहिंसा को, धीर तलवार दे दी है ।या देशप ...
निलंबन काळात कोणतेही काम न करण्याच्या सूचना असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.वर्षा लहाळे यांनी शहरातील एका विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, डॉ.लहाळे यांच्यावर नाशिक येथे याच प्रकरणात गुन्हा ...
जिल्हा दूध संघातील अपहार, फसवणूक व गुन्हेगारीकृत्याबाबत पोलिसांकडे तक्रार करुनही गुन्हे दाखल केली जात नसल्याने तक्रारदार एन.जे. पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ...