मनवेल (ता.यावल) येथील शुभांगी भगवान पाटील (वय १८) या बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता घडली. बारावीची परीक्षा सुरु आहे व फक्त एकच पेपर बाकी असताना शुभांगी हिने आत् ...
गुजराथमधील दमण येथे कंपनीत काम करीत असताना परमेश्वर नामक तरुणाचे आदिवासी मुलीशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर तिच्याशी संसार करीत असतांना दोन अपत्य झाले. तथापि मुलाचे जावळं काढण्यासाठी विधीवत विवाह झालेला पाहिजे या रुढीप्रमाणे या दाम्पत्याचा अमळनेर तालुक्या ...
न्यायालयात फारकत घेतलेल्या एका महिलेला रवी निरंजनदास कावणा, जयेश जयप्रकाश जैतवाणी व त्यांच्यासोबत असलेला एक जण अशा तिघांनी गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता ओरिआॅन स्कूलच्या आवारात मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशन ...
फायनान्सद्वारे ग्राहकांना मोबाईल खरेदी करुन दुकानदाराची फसवणूक करणाºया रवींद्र सुरेश पवार (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...
तुम्हाला सांगते डॉक्टर, आमचा सोनू तसा खूप हुशार, समजदारही म्हणा हवं तर. पण सध्या फारच चिडचिड करतोय. काहीही विचारा चांगलं-वाईट; चिडूनच उत्तर मिळणार. कैकवेळा विचारले, काय झाले चिडायला? तर काही नाही हे उत्तर ठरलेलेच. असा का बरं वागत असेल हा? सोनूच्या आई ...