माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शिवाजी नगरातील भुरे मामलेदार प्लॉट भागात मंगळवारी सकाळी १० वाजता चेतन भगत यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत क्षणार्धात पार्टीशेनची १० घरे खाक झाली. अग्नितांडव व स्फोटाच्या आवाजामुळे सर्वत्र पळापळ झाली. दोन घर ...
सतरावे शतक म्हणजे डच चित्रकलेचा सुवर्णकाळ होता. अनेक उत्तम चित्रकारांची फौज त्या काळी डच कलाविश्वात वावरत होती. यातील एक बिनीचा शिलेदार म्हणजे ‘रेम्ब्राँ’. रंगचित्रे, रेखाचित्रे आणि चित्रछापे (एचिंग) या तिन्ही प्रकारात रेम्ब्राँ अतिशय पारंगत होता. ति ...
पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी ६६ उमदेवार गैरहजर राहिले. या उमेदवारांना शेवटच्या दिवशी संधी दिली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘लोकमत’ ला दिली. दरम्यान, सोमवारी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ४३४ उमे ...
ब्लेड मारुन बसमधील प्रवाशाच्या खिशातून २४ हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविल्याच्या गुन्ह्यात शेख सईद शेख युनुस (वय २८ रा.भुसावळ) याला न्या.निलिमा पाटील यांच्या न्यायालयाने सोमवारी १ वर्ष सश्रम कारावास व सहाशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
धोकेदायक वन्य प्राण्यांसाठी वढोदा वन क्षेत्रात पेरण्यात आलेले ३९ गावठी बॉम्ब सोमवारी न्यायालयाच्या आदेशाने डोलारखेडा ता.मुक्ताईनगर वनक्षेत्रात नष्ट करण्यात आले. वनअधिकारी, पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने विशिष्ट कार्यप्रणालीनुसार हे बॉम्ब नष्ट ...
गौरवर्णीय, कृष्णवर्णीय, मिश्रवर्णीय आणि तपकिरी रंगाचे आशियाई अशा चार रंगांचे लोक गुण्यागोविंदाने राहत असल्याने या देशाला इंद्रधनुषी देश म्हणतात. या देशाचे वैशिष्ट्य असे की, जुलूम केल्याचा इतिहास ज्यांच्याविषयी आहे ते गौरवर्णीय आणि क्रांतीची ज्योत पेट ...